अर्थ : आळसाने युक्त होणे.
उदाहरण :
एवढा काय आळसावतो आहेस
पर्यायवाची : आळसावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : उदासीन होणे.
उदाहरण :
आईवाचून मूल उदास झाले.
पर्यायवाची : उदास होणे, उदासणे, उदासीन होणे, खिन्न होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
उदास या म्लान होना।
माँ से मिलने की तड़प में छोटा बच्चा उदस गया है।