पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से आवडणे शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

आवडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : आवडीप्रमाणे असणे.

उदाहरण : सर्वांनाच सर्व गोष्टी आवडतील असे नाही.
आमच्या घरी सर्वांना गोड पदार्थ आवडतात

पर्यायवाची : पसंत असणे, रुचणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : चांगले वाटणे.

उदाहरण : रमेशला कोणतेही काम करायला आवडते.

पर्यायवाची : पसंद करणे

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।