सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आश्रमात राहणारा किंवा आश्रम हेच ज्याचे घर आहे अशी व्यक्ती.
उदाहरण : शांति मिळवण्याकरता आश्रमवासी होण्याचा पर्याय त्याने निवडला.
पर्यायवाची : आश्रमवासी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो आश्रम में रहता हो या आश्रम ही जिसका घर हो।
A person who inhabits a particular place.
अर्थ : आश्रमात राहणारा.
उदाहरण : आश्रमवासी साधूंना सकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत साधना करावी लागते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
आश्रम में रहनेवाला।
इंस्टॉल करें