अर्थ : असे आश्चर्यजनक काम ज्याला लोक अलौकिक मानतात.
उदाहरण :
चंद्रकांताची गोष्ट चमक्तकारांनी भरलेली आहे.
पर्यायवाची : अद्भुत चमत्कार, चमत्कार, जादू
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any amazing or wonderful occurrence.
miracleअर्थ : अर्जूनाचे एक अस्त्र.
उदाहरण :
अर्जूनाने शत्रूंवर इंद्रजाल सोडले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्जुन का एक अस्त्र।
अर्जुन ने शत्रुओं पर इंद्रजाल छोड़ा।