अर्थ : इच्छेनुसार विरेचन करवणारा(औषध).
उदाहरण :
वैद्यांनी कफपासून आराम मिळावा म्हणून इच्छाभेदी गोळ्या दिल्या आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
इच्छा के अनुसार दस्त या विरेचन कराने वाली (औषधि)।
वैद्यजी ने कब्जियत से राहत पाने हेतु इच्छाभेदी औषधि दी है।