अर्थ : इराण ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरण :
तो नेहमी इराण्याच्या दुकानात चहा पित बसायचा.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : इराण ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा इराणचा.
उदाहरण :
इराणी अर्थव्यवस्था खनिज तेलांवर अवलांबून आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : इराणाचा रहिवासी.
उदाहरण :
ह्या महाविद्यालयात बरेच इराणी विद्यार्थी पण शिकतात.