सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : इहवादाचा पुरस्कार करणारी व्यक्ती.
उदाहरण : सामाजिक बाबतीतली धर्माची लुडबुड इहवाद्यांना मुळीच खपत नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
इहवाद का समर्थन करने वाली व्यक्ति।
अर्थ : इहवादचा किंवा इहवादशी संबंधित.
उदाहरण : धर्म आणि विज्ञान ह्यांच्या परस्परांवरील प्रक्रियेमधून आधुनिक इहवादी विचारसरणीचा उदय झाला.
इहवाद का या इहवाद से संबंधित।
इंस्टॉल करें