अर्थ : खांदा आणि हात जेथे जोडले जातात तो शरीराचा भाग.
उदाहरण :
सततच्या गोलंदाजीमुळे माझा उखळीचा सांधा दुखत आहे.
पर्यायवाची : उखळीचा सांधा, उखळीव सांधा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The part of the body between the neck and the upper arm.
shoulder