सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लेप, चाटण इत्यादी तयार करण्यासाठी घासणे.
उदाहरण : मी पूजेसाठी चंदन उगाळले.
अर्थ : तेच तेच घोकत राहणे.
उदाहरण : झालेल्या गोष्टी परत परत का उगाळतोस.
इंस्टॉल करें