अर्थ : आवरण किंवा झाकण नसलेला.
उदाहरण :
पूर्वीच्या काळी लोक अनावृत डोक्याने बाहेर पडत नसत.
उघड्या वस्तू झाकून ठेव.
पर्यायवाची : अनाच्छादित, अनावृत
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो ढँका या आवृत न हो।
खुली वस्तुओं को ढक कर रखो।अर्थ : कमरेच्यावरचा पोषाख न घातलेला.
उदाहरण :
वार्यात असा उघडा हिंडू नकोस.