अर्थ : बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे.
उदाहरण :
पावसाळी हवामानात दिनूच्या दम्याने पुन्हा उचल खाल्ली.
अर्थ : आगाऊ घेतलेला पगार.
उदाहरण :
या महिन्यात त्याने चारशे रुपयांची उचल घेतली.
पर्यायवाची : अडव्हान्स