अर्थ : काम संपणे.
उदाहरण :
सायंकाळी सात वाजता बाजार उठला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
काम काज का बंद या खतम होना।
सभा उठ गई।अर्थ : झोपेतून शुद्धीवर येणे.
उदाहरण :
मी आज भल्या पहाटेच उठलो.
पर्यायवाची : जागे होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पुरळ, घामोळी इत्यादी दिसायला लागणे (इत्यादींचा उद्भव होणे).
उदाहरण :
उन्हाळ्यात अंगावर खूप घामोळ्या उठतात.
पर्यायवाची : येणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : समोर येणे किंवा उपस्थित होणे.
उदाहरण :
त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.
पर्यायवाची : उपस्थित होणे, उभा राहणे