सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या कामात घाई करणारी व्यक्ती.
उदाहरण : एक उतावळ्यामुळे कामाची वाट लागली.
पर्यायवाची : उतावीळ, उतावेळ, उवाविळा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी काम आदि में जल्दबाज़ी करनेवाला व्यक्ति।
अर्थ : कुठल्याही कामात घाई करणारा.
उदाहरण : उतावीळ माणूस एकही काम नीट करत नाही
पर्यायवाची : अधीर, उतावीळ, घायकुत्या
इंस्टॉल करें