अर्थ : मनात तीव्र इच्छा असलेला किंवा एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी अधीर असलेला.
उदाहरण :
सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेली मुले लवकर तयार झालीत.
पर्यायवाची : आतुर असलेला, उत्सुक असलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having or showing keen interest or intense desire or impatient expectancy.
Eager to learn.