सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उध्वस्त करणे.
उदाहरण : भूकंपाने अनेक गावे नष्ट केली.
पर्यायवाची : संपवणे
अर्थ : मानवरहित करणे.
उदाहरण : महामारीने गाव उजाड केले.
पर्यायवाची : उजाड करणे, ओसाड करणे, वस्तीरहित करणे, वैराण करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
मानव रहित करना।
इंस्टॉल करें