अर्थ : मुख्य क्षेत्रापेक्षा तुलनेने छोटा असलेला क्षेत्र.
उदाहरण :
आंशी राष्ट्रीय उद्यान सह्याद्रीच्या उपक्षेत्रात आहे.
पर्यायवाची : उपक्षेत्र, उपविभाग
अन्य भाषाओं में अनुवाद :
An area composed of subdivided lots.
subdivision