अर्थ : उपभोग घेण्याजोगा.
उदाहरण :
अनेक राजकारणी जनतेचा पैसा आपली उपभोग्य संपत्ती समजतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
May be used up.
consumableअर्थ : उपभोगण्यास योग्य.
उदाहरण :
कधीकधी उपभोग्य पदार्थांमुळे देखील रोग उत्पन्न होऊ शकतात.
पर्यायवाची : सेवनीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
May be used up.
consumable