अर्थ : आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून किंवा निषेध वा विरोध व्यक्त करण्यासाठी अन्न न घेण्याची क्रिया.
उदाहरण :
कामगार आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A voluntary fast undertaken as a means of protest.
hunger strikeअर्थ : अन्न, पाणी इत्यादी ग्रहण न करता उपाशी राहून आपला विरोध दर्शविण्यासाठी केलेला संप किंवा हरताळ.
उदाहरण :
एका वरिष्ठ नेत्याने उपोषणाचा इशारा दिला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह हड़ताल जिसमें हड़ताली भूखे रहता है यानि अन्न आदि ग्रहण नहीं करता।
एक वरिष्ठ नेता ने भूख हड़ताल की चेतावनी दी है।A voluntary fast undertaken as a means of protest.
hunger strike