अर्थ : पृथ्वीच्या कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यांमधील भाग.
उदाहरण :
उष्णकटिबंधावर सूर्याचे किरण लंबरूपाने पडतात.
पर्यायवाची : उष्ण कटिबंध
अन्य भाषाओं में अनुवाद :
पृथ्वी का वह भाग जो कर्क और मकर रेखाओं के बीच में पड़ता है।
ताइवान समशीतोष्ण कटिबंध और उष्णकटिबंध के अन्तराल में आबाद है।The part of the Earth's surface between the Tropic of Cancer and the Tropic of Capricorn. Characterized by a hot climate.
torrid zone, tropical zone, tropicsअर्थ : कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यांमधील प्रदेश.
उदाहरण :
आपला भारत देश हा उष्णकटिबंधात येतो.
पर्यायवाची : उष्ण पट्टा