अर्थ : एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होण्याची अवस्था.
उदाहरण :
लहानपणापासून संगीतात त्याची तल्लीनता पाहून आम्ही दंग झालो
पर्यायवाची : एकाग्रता, तद्रुपता, तन्मयता, तल्लीनता, तादात्म्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
तल्लीन होने की अवस्था या भाव।
दिवाकर तल्लीनता से अपने काम में लगा हुआ था।