सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सत्तर अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरण : पन्नास अधिक एकवीस एकाहत्तर होतात.
पर्यायवाची : एकाहत्तर, एकेहत्तर
अर्थ : सत्तर अधिक एक.
उदाहरण : माझ्या मुलीला एकाहत्तर टक्के गुण मिळाले.
इंस्टॉल करें