सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पन्नास अधिक नऊ मिळून होणारी संख्या.
उदाहरण : त्याने एकोणसाठचा पाढा पुस्तकात न पाहता लिहिला.
अर्थ : पन्नास अधिक नऊ.
उदाहरण : पुढच्या महिन्यात माझे काका एकोणसाठ वर्षांचे होतील
इंस्टॉल करें