अर्थ : गतकाळात होऊन वा घडून गेलेला किंवा इतिहासातील.
उदाहरण :
शिपायांचा विद्रोह ही एक ऐतिहासिक घटना आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having once lived or existed or taken place in the real world as distinct from being legendary.
The historical Jesus.अर्थ : इतिहासाशीसंबंधित किंवा इतिहासाचा.
उदाहरण :
त्याला ऐतिहासिक कथा ऐकायला आवडतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having once lived or existed or taken place in the real world as distinct from being legendary.
The historical Jesus.अर्थ : इतिहासात दखल घेतली जावी असा.
उदाहरण :
मुंबई येथील अखिल भारतीय कॉंग्रेसच्या ऐतिहासिक ठरावात स्वातंत्र्यप्राप्तीबाबत अत्यंत निश्चयात्मक भूमिका घेण्यात आली.
अन्य भाषाओं में अनुवाद :