सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पातळ पदार्थाचा वाहणारा थेंब.
उदाहरण : घामाचा एक ओघळ कानावरून वाहत मानेवर टपकला.
अर्थ : पातळ पदार्थाचा थेंब वाहिल्याची खूण.
उदाहरण : उजाडले त्या वेळी रक्ताचे ओघळ ओले दिसले.
इंस्टॉल करें