सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एक प्रकारची दीप्ती.
उदाहरण : त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते. नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
पर्यायवाची : चकाकी, चमक, झळाळी, तेज, रौनक, लकाकी
अर्थ : भाषेतील जोरदारपणाचा गुण.
उदाहरण : ओज हा सावरकरांच्या लिखाणाचा महत्वाचा गुण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
रचना का वह गुण जिससे पढ़ने-सुनने वाले के हृदय में उत्साह या जोश पैदा होता है।
इंस्टॉल करें