सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : नाकाद्वारे सेवन करणे.
उदाहरण : आमचे काका नेहमी तपकीर ओढायचे.
अर्थ : वेधून घेणे.
उदाहरण : चुंबक लोखंडाचे कण आपल्यकडे आकर्षितो.
पर्यायवाची : आकर्षणे, आकर्षिणे, वेधणे
अर्थ : जोर लावून एखाद्या दिशेला येईल असे करणे.
उदाहरण : त्याने आईचा पदर ओढला.
पर्यायवाची : खेचणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बलपूर्वक अपनी तरफ़ लाना।
अर्थ : एखाद्या कामात एखाद्याला बळजबरीने सामील करून घेणे.
उदाहरण : मला उगाचच त्या प्रकरणात ओढले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी को किसी काम में जबरदस्ती शामिल करना।
Force into some kind of situation, condition, or course of action.
इंस्टॉल करें