सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : थरथरविलेला आहे असा.
उदाहरण : शत्रूच्या भीतीने थरथरलेले सैन्य रणभूमी सोडून पळू लागले.
पर्यायवाची : थरथरलेला, भेदरलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो कँपाया या हिलाया गया हो।
अर्थ : थरथरत असलेले.
उदाहरण : आजोबांनी आपल्या कापर्या हातांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला
पर्यायवाची : कंपायमान, कापरा, थरथरणारा
काँपता या हिलता हुआ।
इंस्टॉल करें