सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : रोज, सतत होणारी बाचाबाची किंवा भांडण.
उदाहरण : पत्नीच्या कटकटीला वैतागून तो घर सोडून गेला.
पर्यायवाची : कटकट, किचकिच
अर्थ : पीठ इत्यादी पदार्थातील दाताखाली लागणारे बारीक रेव, रेती, खडे इत्यादींचे कण.
उदाहरण : दाण्याच्या कुटात कचकच लागत आहे.
पर्यायवाची : कच
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
आटे आदि में पाया जानेवाला बारीक कंकर, पत्थर आदि का कण।
इंस्टॉल करें