अर्थ : कमी योग्यतेचा, कमी अधिकार असलेला.
उदाहरण :
तो आपल्या सर्व कनिष्ठ सहकार्आंना मदत करतो
अर्थ : सर्वात लहान.
उदाहरण :
माझे सर्वात लहान बोट दुखत आहे.
पर्यायवाची : सर्वात लहान
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सर्वांत धाकटा (बोटासंदर्भात).
उदाहरण :
चाकूने फळे कापताना शीलाचे कनिष्ठ बोट कापले.
अन्य भाषाओं में अनुवाद :