सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : स्त्री संतती.
उदाहरण : सीता राजा जनकची मुलगी होती. माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली. त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.
पर्यायवाची : आत्मजा, कन्या, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, मुलगी, लेक, सुता
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मादा संतान।
A female human offspring.
अर्थ : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
उदाहरण : मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
पर्यायवाची : कन्या, पोर, पोरगी, मुलगी
छोटी अवस्था की स्त्री, विशेषकर अविवाहित।
A youthful female person.
इंस्टॉल करें