अर्थ : इच्छीलेली वस्तू तत्काळ देणारी पुराणांत वर्णिलेली गाय.
उदाहरण :
समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी कामधेनू हे एक रत्न आहे
पर्यायवाची : कामधेनू, सुरधेनू, सुरभी
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : दक्ष प्रजापतीची मुलगी.
उदाहरण :
कपिला ही कश्यप ऋषींची बायको आहे.
पर्यायवाची : कपिला दाक्षायणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : जळवेचा एक प्रकार.
उदाहरण :
मीठ शिंपडल्याने कपिला मरते.
अन्य भाषाओं में अनुवाद :