सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याचे शरीर व्यायामाने पुष्ट झाले आहे असा.
उदाहरण : दारासिंगचे कमावलेले शरीर सगळ्यांना आकर्षित करत असे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो कसरत करने के कारण पुष्ट और बलवान हो।
अर्थ : अर्जित केलेला किंवा मिळविलेला.
उदाहरण : हे सारे वैभव मी कमावलेले आहे.
पर्यायवाची : अर्जित, मिळविलेला
जिसे अर्जित किया गया हो या कमाया गया हो।
इंस्टॉल करें