अर्थ : कबुतराच्या आकारचा एक पोपट.
उदाहरण :
करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.
पर्यायवाची : करण, करण मिठ्ठू, करण्या, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, करार्या पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, पोपट, मोठा पोपट, रांवा, रावा
अन्य भाषाओं में अनुवाद :