सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : स्वच्छ नसलेला.
उदाहरण : स्वार्थामुळे माणसाचे मन सहज कलुषित होते.
पर्यायवाची : खराब
अर्थ : वाईट पूर्वग्रहाने युक्त असा.
उदाहरण : अनिष्ट परिणाम दिसून आले म्हणजे त्या त्या साधनांबद्दल कलुषित ग्रह उत्पन्न होतो.
इंस्टॉल करें