अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती लक्षात येणे.
उदाहरण :
तपासणीनंतर कळले की ह्या आजाराचे खरे कारण काय आहे.
पर्यायवाची : माहित होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
संज्ञान में आना।
शोध के दौरान पाया गया कि इस बीमारी का असली कारण क्या है।