अर्थ : एखाद्या कसरत करण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरण :
तो आपल्या मुलाला कसरत करवत आहे.
पर्यायवाची : कसरत करवणे, व्यायाम करवणे, व्यायाम करविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* किसी को कसरत करने में प्रवृत्त करना।
वह अपने बच्चे से कसरत करा रहा है।