अर्थ : पैसे ठेवण्याकरता हात दीड हात लांब व अरुंद असलेली कमरेस बांधावयाची पिशवी.
उदाहरण :
अंतूशेठ व्यापाराला जाताना कमरेला कसा बांधून त्यात पैसे ठेवतात.
पर्यायवाची : बटवा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कोणत्या प्रकारचा.
उदाहरण :
तो माणूस कसा आहे हे त्याच्याशी बोलल्यावरच कळेल
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कोणत्या प्रकारे अथवा रीतीने.
उदाहरण :
तू कसा आहेस?
तुम्ही कसे आहात?
अन्य भाषाओं में अनुवाद :
किस तरह से।
हम आपको कैसे बताएँ कि हम कितने परेशान हैं।