अर्थ : एक प्रसिद्ध कंद जो खाण्याच्या कामी येतो.
उदाहरण :
कांदा वातनाशक आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
गोल गांठ के आकार का एक कंद जिसकी गंध उग्र होती है।
प्याज शरीर को ठंडा रखता है।अर्थ : एका प्रकारचे रोप ज्याचे कंद आणि त्याचे पातीचा उपयोग भाजी म्हणून खाण्यास केला जातो.
उदाहरण :
त्याने शेतातून एक हिरवागार कांदा उपटला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Bulbous plant having hollow leaves cultivated worldwide for its rounded edible bulb.
allium cepa, onion, onion plant