सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
उदाहरण : जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
पर्यायवाची : जामगी, तोडा, बत्ती, वात
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बन्दूक अथवा तोप की रंजक में आग लगाने की बत्ती।
A fuse containing an explosive.
अर्थ : काडीस कापूस गुंडाळून देवापुढे लावण्यासाठी तयार केलेली वात.
उदाहरण : पहाटेच्या वेळी काडवात पेटवून देवाची आरती करतात.
पर्यायवाची : काडवात
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
तुलसी आदि की लकड़ी पर रूई लपेट कर बनाई जाने वाली बत्ती या बाती।
इंस्टॉल करें