सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वडिलांचा लहान भाऊ.
उदाहरण : माझे काका एक नामी डॉक्टर आहेत.
पर्यायवाची : चुलता, छोटा काका
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पिता के छोटे भाई।
The brother of your father or mother. The husband of your aunt.
अर्थ : वडिलांचे मोठे भाऊ.
उदाहरण : माझे काका पोलिसात आहेत. आज आम्ही काकासोबत फिरायला जाणार.
पर्यायवाची : चुलता, मोठा काका
पिता के बड़े भाई।
इंस्टॉल करें