अर्थ : जिचे बंद पाठीवर बांधतात अशी चोळी.
उदाहरण :
ह्या गावाच्या स्त्रियांचे कपडे म्हणजे लुगडी, चोळी व काचोळी.
अर्थ : स्त्रियांचा उरोभाग झाकणारे एक शिवलेले वस्त्र.
उदाहरण :
भिकारीणची फाटलेली चोळी पाहून ममताने तिला आपली चोळी दिली.
चोळी आणि लुगडं नेसलेली बाई खरोखर सुंदर दिसते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Part of a dress above the waist.
bodice