अर्थ : मोजका खर्च करण्याची क्रिया.
उदाहरण :
काटकसरीमुळे वायफळ खर्च टाळता येतो.
पर्यायवाची : मितव्यय
अन्य भाषाओं में अनुवाद :
Extreme care in spending money. Reluctance to spend money unnecessarily.
parsimoniousness, parsimony, penny-pinching, thrift