अर्थ : अन्यायाने वागल्यास अमुक शिक्षा होईल असे शासनातर्फे घातलेले निर्बंध.
उदाहरण :
गुन्हेगारांविरूद्ध कडक कायदा केल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Legal document setting forth rules governing a particular kind of activity.
There is a law against kidnapping.अर्थ : व्यवहार किंवा आचरणाच्या विषयात नीती, विधी, धर्म इत्यादीकांच्या द्वारे निश्चित केलेली पद्धत किंवा प्रतिबंध.
उदाहरण :
आपल्याला सिद्धांतांचे पालन केले पाहिजे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A complex of methods or rules governing behavior.
They have to operate under a system they oppose.