अर्थ : कडू चवीचा एका प्रकारच्या भाजीचा वेल.
उदाहरण :
कारल्याचा वेल शेतात जोडपीक म्हणून लावतात.
पर्यायवाची : कारली
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक हिरव्या रंगाचे, खडबडीत सालीचे, विटीच्या आकाराचे, वेलीवर येणारे भाजीचे कडू फळ.
उदाहरण :
कारले हे उत्तम कफनाशक आहे
पर्यायवाची : कार्ले
अन्य भाषाओं में अनुवाद :