सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उंच वाढणारे एक बळकट झुडूप.
उदाहरण : कारवीच्या फुलांनी जखम भरून येते.
पर्यायवाची : कारव
अर्थ : कारवीचे कांडे.
उदाहरण : तिथे कारवीच्या भिंती आणि गवताचे छप्पर असलेली एक झोपडी होती.
इंस्टॉल करें