अर्थ : राजनियमानुसार दिलेली शिक्षा ज्यात अपराध्यास बंदिस्त ठिकाणी ठेवले जाते.
उदाहरण :
त्याला तीन वर्षांचा कारवास झाला.
पर्यायवाची : कैद
अर्थ : तुरुंगवासात रहाण्याचा शिक्षा.
उदाहरण :
लाच घेतल्याच्या आरोपावरून राहूलला कारावास झाला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Putting someone in prison or in jail as lawful punishment.
imprisonment