अर्थ : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, उदी रंगाचा गरुड.
उदाहरण :
पांगुळ गरुडाच्या छातीखालच्या भागाचा रंग पांढरा असतो.
पर्यायवाची : कांडोल, पांगुळ, पांगुळ गरुड, पागिळ मोरगा, पिठ्या मुरुग, भाराभट, मुरडी, मोरग, मोरघा, लहान अडेरी
अन्य भाषाओं में अनुवाद :