अर्थ : काळाशी संबंधित असलेला.
उदाहरण :
प्रेमचंद ह्यांचे साहित्य एतत्कालीन आहे.
पर्यायवाची : एककालिक, एतत्काकालीन, कालविषयक, कालिन, काळाचा, काळासंबंधी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Done or happening at the appropriate or proper time.
A timely warning.