अर्थ : केवळ कल्पनेच्या पातळीवरील, वास्तवात नाही असा.
उदाहरण :
लेखक आपल्या प्रतिभेने नवी काल्पनिक सृष्टी रचतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो वास्तविक न हो।
वह काल्पनिक बातें सबको सुनाता रहता है।अर्थ : केवळ अंदाजाने किंवा अनुमाने विचार केलेला.
उदाहरण :
अंदाजी धोरण आखून काहीही उपयोग होणार नाही.
पर्यायवाची : अंदाजी
अन्य भाषाओं में अनुवाद :
केवल अटकल या अनुमान से सोचा या समझा हुआ।
अटकलपच्चू धारणाओं के द्वारा सत्य को झुठलाया नहीं जा सकता।