अर्थ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.
उदाहरण :
जन्म घेणार्याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.
पर्यायवाची : अंत, अखेर, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर से प्राण निकल जाने के बाद की अवस्था।
जन्म लेने वाले की मृत्यु निश्चित है।अर्थ : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.
उदाहरण :
सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
पर्यायवाची : काल, जमाना, वेळ, समय
अन्य भाषाओं में अनुवाद :
मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।
समय किसी का इंतजार नहीं करता।An amount of time.
A time period of 30 years.अर्थ : प्राण्याला त्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणे स्वर्गात वा नरकात पाठवणारी देवता.
उदाहरण :
नचिकेत्याने यमधर्माला प्रसन्न केले
अन्य भाषाओं में अनुवाद :
हिंदू धर्म के अनुसार मृत्यु के अधिष्ठाता देवता।
सती सावित्री ने यमराज से सौभाग्यवती होने का आशीर्वाद प्राप्त कर अपने मृत पति को जीवित करा लिया।Hindu god of death and lord of the underworld.
yamaअर्थ : बराच मोठा कालखंड.
उदाहरण :
फडके आणि खांडेकर ह्यांना जाऊन जमाना झाला.
पर्यायवाची : जमाना
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.
उदाहरण :
काळचे तीन भेद मानले जातात.
पर्यायवाची : काल
अन्य भाषाओं में अनुवाद :
(व्याकरण में) क्रिया का वह रूप जिससे उसके होने या किए जाने के समय का ज्ञान होता है।
मुख्य रूप से काल के तीन भेद होते हैं।A grammatical category of verbs used to express distinctions of time.
tenseअर्थ : एका विशिष्ट वेळेपासून दुसर्या विशिष्ट वेळेपर्यंतचा काळ.
उदाहरण :
आपल्याला चार तासाच्या काळात हे काम करायचे आहे.
पर्यायवाची : काळावधी
अन्य भाषाओं में अनुवाद :
An amount of time.
A time period of 30 years.अर्थ : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.
उदाहरण :
ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.
पर्यायवाची : युग
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ.
उदाहरण :
राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.
पर्यायवाची : वेळ
अन्य भाषाओं में अनुवाद :